१० नोव्हें, २०११

मिळवा $ १२५ पर्यंत फेसबुक अ‍ॅड्स कुपन मोफत

फेसबुक.कॉम जगातली नं. १ ची वेबसाईट झाली आहे ही गोष्ट आता नवीन राहीली नाही. फक्त मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सुरु झालेली ही सोशल नेट्वर्किंग वेबसाईट आता मार्केटींगचं सर्वोत्तम माध्यम बनल आहे. फॅनपेजेस आणि फेसबुक अ‍ॅड्स द्वारे जगभरातल्या ८०० मिलीयन ( ८०,००,००,००० ) लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट किंवा उत्पादनाची जाहिरात करणे आता शक्य झाले आहे. फक्त मोठाले उद्याओगच नाहीत, तर छोटे व्यापारी, हॉटेल बिझनेसेस, ब्लॉग लेखक ईंटरनेट मार्केटर ह्यांनी सुद्धा फेसबुक.कॉम चा वापर करणे सुरु केले आहे.

फेसबुकची मार्केटिंग पॉवर जगासमोर अधिक उत्त्म तर्हेने मांडण्यासाठी फेसबुक.कॉम ने आपला पहीला वहीला बुटकॅम्प आयोजित केला आहे. ह्या बुटकॅम्पमार्फत तुम्ही मिळवु शकता-
  • फेसबुक फॅनपेजेस, फेसबुक अ‍ॅड्स आणि फेसबुक मार्केटींगची ईत्थंभुत माहीती.
  • $ १२५ पर्यंत अ‍ॅड्स क्रेडिट.

ह्या बुटकॅम्पचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. फेसबुक अकाऊंट मध्ये लॉगीन करा.
  2. https://www.facebook.com/marketing?sk=app_291776330847925  ह्या लि़कवर क्लिक करा.
  3. पेज लाईक करा.
  4. बेसिक ईंन्फॉर्मेशन एअ‍ॅक्सेससाठी मंजुरी द्या.
  5. त्यानंतर एक फॉर्म देण्यात येईल,तो फॉर्म भरा.
  6. काम फत्ते.


फेसबुकतर्फे लागलीच तुम्हाला कन्फर्मेशन ईमेल येईल. त्यानंतर ४८ तासाच्या आत तुम्हाला $ २५ चे कुपन पाठवण्यात येईल. आणि १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या फॅनपेजवर १०० फॅन
मिळवु शकलात तर फेसबुकतर्फे आणखी $१०० चे कुपन तुम्हाला पाठवन्यात येईल.

तर फेसबुक मार्केटींग शिकण्याची आणि $ १२५ पर्यंत फ्री फेसबुक अ‍ॅड्स कुपन मिळवण्याची संधी सोडु नका.

फेसबुक.कॉम ,फेसबुकचा उताम वापर, फेसबुक मार्केटींग आणि ईतर सोशळ मिडियाबद्द्ल अधिक जाणुन घेण्यासाठी आमची नवीन वेबसाईट www.sabkuchfacebook.com चेक करा. आणि ही पोस्ट लाईक करायला विसरु नका.

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर