२१ नोव्हें, २०११

मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा !

Aनमस्कार मित्रांनो,
आपल्या वाचकांसाठी आम्ही घेवउन येत आहोत एक नवीन उपक्रम " मराठीखरेदी.कॉम ". मराठीखरेदी.कॉम द्वारे वाचकांना मराठी पुस्तक, संगीत, चित्रपट, आणि ईतर मराठी उत्पादने ह्याबद्द्ल माहीती पुरवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही सादर करत आहोत "मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा !" . मराठी खरेदीचे फेसबुक फॅन बना , मिळ्वा पुस्तक जिंकण्याची संधी.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

 • फेसबुक मध्ये लॉगीन करा.
 • मराठीखरेदी.कॉमचे फॅनपेज लाईक करा. 
 • फॅनपेज "लाईक" केल्यानंतर " रजिस्ट्रेशन फॉर्म" ची लिंक दिसेल. ह्या लिंक वर क्लिक करुन नाव आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. 
 • रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा राहुन गेला असल्यास  रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी ह्या लिंकवर क्लिक करा.
 • रजिस्ट्रेशन केलेल्या ईमेल आयडीज मधुन लकी ड्रॉ पद्धतीने एक भाग्यवान विजेता निवडण्यात येईल. 
  लक्षात असुद्या पुस्तक जिंकण्यासाठी फॅनपेज "लाईक" करणे आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे दोन्ही अनिवार्य आहे. 
  तुमच्या मित्रांना ह्या बद्द्ल कळवण्यासाठी शेअर करा.

  नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

  सौजन्य : फीडबर्नर