२१ जुलै, २०११

अ‍ॅपल आयपॉड २६.५२ रु. फक्त

अ‍ॅपल आयपॉड : २६.५२ रु.
सॅमसंग  गॅलक्सी -  II : ६५.०१ रु.
सोनी ब्रायवल टि.व्ही. : ७३.२३ रु.
सोनी एस. एल. आर. कॅमेरा : ९.०४ रु.

किमती ऐकुन विचारात पडलात ना ? बट डोन्ट वरी ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स , अगदी कमी भावात जिंकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करुन देणार्‍या वेबसाईट बद्द्ल आज सांगणार आहे.


 

 ह्या  बेबसाईटच नाव आहे ग्रॅबडील.कॉम


 ग्रॅबडील.कॉम ही एक रिव्हर्स ऑक्शन प्लस शॉपिंग बेबसाईट आहे.

  • रिव्हर्स ऑक्शन म्हणजे ?

सोप्या शब्दात उलटी बोली लावायची. सर्वात कमी आणि एकुलती एक बोली असणारा जिंकला. खालील ईमेज पहा.


  • सुरवात  कशी करायची ?

  1. ग्रॅबडील.कॉम ह्या लिंक वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करा.
  2.  तुमच्या मोबाईलवर वेरिफिकेशन कोड येईल तो भरुन तुमच अकाऊंट व्हेरिफाय करा.
  3. बिडिंग पॉईंट विकत घ्या. ( तुम्ही अकाऊंट सुरु केल्यानंतर १० बिडिंग पॉईंट आपल्याला बोनस म्हणुन  मिळतात. सुरवातीला तेच वापरुन पहा. लागलीच  बिडिंग पॉईंट विअकत घ्ययलाच हवेत अस काही नाही. )
  4. तुम्हाला हव असलेला ऑक्शन निवडा आणि बोली लावायला सुरवात करा. 

  • समजा आपण नाही जिंकलो तर ?

काळजी करायचं कारण नाही कारण ग्रॅबडील.कॉम च्या १०० % रिफंड पॉलीसी नुसार आपण तेव्हड्याच रकमेचा डिस्काऊंट घेवुन ते प्रॉडक्ट खरेदी करु शकतो. आणि तेच प्रॉडक्ट खरेदी करायला हव अस काही नाही . २ / ३ ऑक्शनचा एकत्रित डिस्काऊंट तुम्ही ईतर  प्रॉडक्ट खरेदीसाठी वापरु शकता. थोडक्यात काय नुकसान काही नाही जिंकलो तर ठिक नाहीतर खरेदी करुया.

सो फ्रेंन्ड्स ग्रॅबडील.कॉम ट्राय करुन पहा. आणि अभिप्राय नकी कळवा.
कुणी सांगव कदाचित  बोनस १० बिडिंग पॉईंट वापरुनच २०/३० रुपयांमधे आयपॅड जिंकलात तर ?  पार्टी द्यायचं विसरु नका .

आणि  हो जर तुम्ही भारताच्या बाहेर रहात असाल तर तुमच्यासाठी बिडराईव्हल हा पर्याय आहे.

बेबसाईट  लिंक :  ग्रॅबडील.कॉम

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर