७ जुलै, २०११

ऑनलाईन शॉपिंग डिस्काऊंट कुपन्स

" शॉपिंग म्ह्टलं की बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय " पण बायकांच्या शॉपिंगला नाव ठेवणारे पुरुषही काही कमी नाहीत . शॉपिंगला जायचं म्हणजे विकएन्ड राखुन ठेवायचा , यादी बनवायची आणि मोहीमेवर निघायचं. महीना अखेर आहे आत्ता नको ही कारणं जुनी झालीत अब तो क्रेडिड कार्ड है ना .

 पण आजकाल " ऑनलाईन शॉपिंग " चा  ऑप्शन हळु हळु पॉपुलर होत चाललाय. तसं ऑनलाईन शॉपिंग आपल्याकडे पुर्वीपासुन आहे पण ऑनलाईन  क्रेडिड कार्ड फ्रॉड च्या भीतीने ह्याच्या वाटेला सहसा कुणी जात नसे.नेट बँकींग सुद्धा प्रचलित नव्हतं. पण हल्ली बँकींग सेवांमध्ये आणि ईंटरनेट सिक्युरिटीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याने बरेचजण ऑनलाईन शॉपिंग कडे वळायला लागले आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट , a1books , रेडिफ शॉपिंग ह्या साईट्स ही लोकप्रिय होत आहे. अ‍ॅमॅझॉन ह्या साईटने ही भारतात होम डिलीवरी सेवा सुरु केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ह्या ऑनलाईन शॉपिंग साईट्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनविन योजना आणि डिस्काऊंट्स देत आहेत. तर अशाच काही वेबसाईट्स आणि डिस्काऊंट्स कुपन्सची माहीती खास ह्या ब्लॉगच्या वाचकांसाठी.

ऑफर्स पहाण्यासाठी ईमेजेस / बॅनर वर राईट क्लिक करुन नविन विंडो किंवा नविन टॅब मध्ये ओपन करा.


TANTRAUNIVERSE


कुपन कोड ( ५ % डिस्काऊंट ) :   5OFF
  SCOPIAL

कुपन कोड ( १५ % डिस्काऊंट ) : DGMAFF 

BUZZLING BABY SHOP

कुपन कोड ( १५ % डिस्काऊंट ) : Buzz0238


कुपन कोड ( १५ % डिस्काऊंट ) : Buzz0240

VOGUEMAGNET


कुपन कोड ( ५०० रुपये डिस्काऊंट ) : M5KSJ3
            * फक्त १० दिवसांकरिता मर्यादीतSHOP AT DISNEY


कुपन कोड ( ५ % डिस्काऊंट ) :   5OFF
TMH SHOP


कुपन कोड ( ५ % डिस्काऊंट ) :   5OFF
INDIAMAGS


कुपन कोड ( ५ % डिस्काऊंट ) :   5OFF
तर मित्रांनो "हॅप्पी शॉपिंग !!" आणि ही पोस्ट आवडल्यास " लाईक " बटन दाबुन फेसबुकवर तुमच्या मित्रांशी शेअर करायला आणि ह्या ब्लॉग्च्या फॅनपेजचे फॅन बनायला विसरु नका.

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर