५ जुलै, २०११

आता सोशल नेटवर्क ही 3-D

आजकाल जिकडे पहावं तिकडे 3-D चा बोलबाला आहे. गेम 3-D , टी.व्ही. 3-D, मुव्ही 3-D मग ह्यात सोशल नेटवर्क तरी मागे कसं राहील ? तुम्ही कधी ' स्काय डायविंग ' केलय ? 'बंगी जंम्पींग'? नाही ना ! मग आता तुम्हाला संधी आहे हे सगळं "व्हर्चुअल वर्ल्ड" मधे अनुभवण्याची आणि अजुनही बरच काही. आणि सर्वात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे ही उत्कृष्ठ 3-D सोशल नेटवर्किंग वेबसाईट बनवलीये एका भारतीय कंपनीने.
होय ह्या भारतीय कंपनीच नाव आहे गोदरेज आणि वेबसाईटचं नाव आहे गोजियो.कॉम
गोजियो.कॉम नेमक काय आहे ?

ही एक पुरस्कार विजेती , आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली 3-D सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे.
ईथे  तुम्ही
  • तुम्हाला हव तसं जग पाहु शकता. 
  • स्वताचा 3-D अवतार वनवु शकता.
  • न पाहीलेली ठिकाणं पाहु शकता. 
  • नविन  मित्र-मैत्रिणी बनवु शकता. त्यांच्याशी टेक्ट चॅट आणि वाईस चॅट ही करु शकता. 
  • ऑनलाईन गेम खेळु शकता आणि त्या बदल्यात भरपुर बक्षीसही जिंकु शकता.
खर तर ही यादी भरपुर मोठी आहे. पण तुम्ही स्वतचं अनुभव घ्या की.
तर वाट कसली पहाताय ? गोजियो.कॉम ह्या लिंक वर जाऊन साईन अप करा. साईट पुर्णत मोफत आहे.









लिंक : गोजियो.कॉम

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर