१४ मे, २०१०

काईट्स विथ अमुल


A picture is worth a thousand words..

ह्या उक्तीला पुरेपुर जगणार्‍या अमुल बटरच्या जाहिरातीं नेहमीचं वैविध्यपुर्ण राहिल्या आहेत. करंट अफेअर्सवर मार्मिक कार्टुन्स अमुल बटरच्या जाहिरातींच वैशिष्ट. आता ही लेटेस्ट जाहिरातच पहा ना !!
( मुद्दाम वरिजनल फोटो पण देत आहे..)


काय म्हणता राव ... आहे ना झक्कास ?

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

5 प्रतिक्रिया:

गजानन म्हणाले...

सही.. :)

Nil Arte म्हणाले...

हा हा हा मस्स्स्त !

HAREKRISHNAJI म्हणाले...

अमुलच्या या जाहिराती मला नेहमीच मोहवीत आलेल्या आहेत, तात्कालीन घटनांवर बेतलेली जाहिरात करणे हे अमुलसाठी सर्व प्रथम भरत दाभोळकरांनी सुरु केले

Amolkumar म्हणाले...

zakkas

Maithili म्हणाले...

Amul chya jahiraati nehmich lay bharrii astaat...!!! Mi tar prachand fan aahe hya ads chi...!!! Hya ads sathi dabholkarana kittitari awards milalet...And he really really deserve it....!!!