दैनिक जागरण ने दिलेल्या बातमी नुसार कष्टमर केयरला केलेल्या कॉल्ससाठी मोबाईल कंपन्यांना शुल्क आकारणीसाठी ट्राय ( TRI ) ने परवानगी दिली आहे. कष्टमर केयरकडे विनाकारण येणार्या कॉल्सवर कडी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याच मोबाईल कंपन्यांच म्हणणं जरी असलं तरी दरवेळी मिळेल त्या मार्गाने ग्राहकांच्या खिशाला हात घालणार्या कंपन्या ह्याचा उपयोग कसा करतील हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. देवा ... वाचव रे बाबा !!
लिंक : दैनिक जागरण
4 प्रतिक्रिया:
मग आवघडय गड्या!
वाट लावणार हे लोकं ,फोन केला की होल्ड करा, पन्नास पर्याय,आणि मग माहिती.. काही खरं नाही..
हि अत्त्यांत खेदजनक बाब आहे. हि मोबाईल धारकांची खरोखरच गळचेपी आहे.
hey soham good job!!!!!