२८ मार्च, २०११

क्रिकेट फिवर

" ईंडियामे सिर्फ तीन चिजे चलती है | क्रिकेट, बॉलिवुड और शादी | " असं कुणीतरी म्हटलं आहे ते काही खोटं नाही. आता हेच पहा ना एरवी आपण भ्रष्टाचार , महागाई, सरकार ह्यांच्या नावाने किती बोटं मोडतो ? पण भारत - पाकिस्तान मॅच पायी अण्णा हजारेंना त्यांची मुंबईतली सभा पुढे ढकलावी लागलीये. आता हे चांगल नक्कीचं नाही पण हल्ली मोसम क्रिकेटचा आहे एवढं नक्की. सगळीकडे नुसतं क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. त्यातही भारत - पाकिस्तान मॅच म्हणजे विचारता सोय नाही. मार्च महिना आला की सरकारला एक रुपया पण टॅक्स देनार नाही त्यासाठी नको तेवढी आणि नको तीथे ईनव्हेस्ट्मेंट करनारे आम्ही भारत - पाकिस्तान मॅच आली की एकदम देशभक्त होतो. वर्ल्ड्-कप नाही मिळाला तरी चालेलं पण ही मॅच जिंकलोचं पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे. क्रिकेट मधला श्रीसंत आणि नेहरा ह्यातला फरक न कळनार्‍या अगदी मझ्यासारख्याचंही.



असो ... महत्त्वाचा मुद्दा हा की भारत - पाकिस्तान मॅचपायी अ‍ॅट्मॉसफियर एकदम सॉलीड झालयं प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने सेलीब्रेट करतयं यात आपले नेटीझन्स एक पाऊल पुढेचं असतात म्हणा . पुढची चित्र पाहीलीत की कळेलचं तुम्हाला.





.
.
.
.
.
.
 Coming Soon !!





तुमच्याकडे ही असल भन्नाट काही असेल तर शेअर करायला विसरू नका.

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर