२७ जाने, २००९

© कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन !!




कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन ;
प्रेम फक्त जाणतं हृद्या हृद्याचं स्पंदन !

हॅप्पी बर्थडे ऑर्कुट !! ( बीलेटेड )


दोस्तांनो आपलं लाडकं ऑर्कुट २४ जाने. २००९ ला पाच वर्षांच झालयं. चला तर मग शुभेच्छा देवुयातं !!

१८ जाने, २००९

काही झक्कास अप्लीकेशनस !!


कम्प्युटर वा ईंटरनेट वापरतं असताना बर्‍याच वेळा असं जाणवतं ...अरे " असं करता आलं असतं तर ? " किंवा " असं एखादं सॉफ्टवेअर असतं तर ?". मग सुरु होतं गुगलींग. गुगलींग करता करता अशी अनेक अप्लीकेशनस सापडली. त्याबद्द्ल आज मी लिहणार आहे.